Mini Cart

Rajmudra Angthi Special Edition Silver

(1 customer review)

1,455.34 {price_excluding_gst}

Categories: ,

1 review for Rajmudra Angthi Special Edition Silver

 1. Nilesh Karanje (verified owner)

  मी शिवमुद्रा अंगठी शोधत असताना गूगल वर Bagade Bandhu Saraf यांच्या दुकानाची लिंक मिळाली.
  मी खूप दिवस शोधत असलेली शिवमुद्रा अंगठी मला इथे मिळाली. अभिषेक बागडे यांना मी फोन केला. त्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. ३ दिवसांत मला शिवमुद्रा अंगठी मुंबईत मिळाली.
  दर्जेदार वस्तू आणि सेवा… त्यामुळे Bagade Bandhu Saraf यांच्यावर विश्वास बसला आहे. आपणदेखील त्यांच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. शक्य असल्यास साताराला त्यांच्या दुकानाला भेट द्या.Bagade Bandhu यांचे मी वैयक्तिकरित्या आभार मानतो.

  धन्यवाद.
  निलेश करंजे.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Waitlist We will inform you when the product arrives in stock. Please leave your valid email address below.