Suvarna Sampada An Investment Plans

सुवर्णसंपदा योजना

  1. गुंतवणुकीइतक सोने आणि शिवाय गुंतवणुकीच्या व्याजाइतक सोने असा दुहेरी फायदा मिळवुन देणारी
    कॄष्णा राजाराम आष्टेकर यांनी आणलेली ही योजना आहे.
  2. 2.किमान १००० रु. व पुढे रु. १०० च्या पटीत कितीहि रक्कम चेक/डीडी/रोखीने वा क्रेडीट कार्ड द्वारे गुंतवुण या योजनेत सहभागी होता येईल.
  3. कॄष्णा राजाराम आष्टेकर या नावाने चेक काढावेत. (क्रेडीट कार्ड द्वारे ह्प्ते भरल्यास बँक चार्जेस आकारले जातील.)
  4. सर्व हप्ते पोष्ट डेटेड चेक द्वारे एकाचवेळी जमा करु शकता.(फक्त सीटीएस चेक स्वीकारले जातील.)
  5. त्याचा भरणा तारखेप्रमाणे केला जाईल.योजनेची मुदत कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही.
  6. गुंतवलेल्या रकमेच्या किंमतीइतके सोने,रक्क्म भरल्याच्या दिवशी असणाऱ्या चालु दराने (व्हॅटसहित)
  7. ग्राहकांच्या नावाने आमच्याकडे जमा होत राहिल.
  8. हि योजना १२ महिन्याची आहे. या योजनेतील सहभागी ग्राहकांना वर्षभरातील सरासरी भावात सोने
    खरेदि केल्याचा घसघशीत फायदा मिळणार आहे
  9. वर्षभरात एकदा किंवा दरमहा (समान किंवा असमान ) ह्प्ता अशा विविध प्रकारे योजनेत सहभागी होता येईल.
  10. ग्राहकांनी जमा केलेल्या रकमेवर द. सा. 8% दराने बोनस दिला जाईल.यातुन टीडीएस वजा जावुन
  11. उर्वरित रकमेचे सोने योजनेच्या अंतिम तारखेच्या दरानुसार दिले जाईल.
  12. सर्व ह्प्ते भरल्यानंतर ग्राहकांना कोणतेही अलन्कार किन्वा वेढ्णी तसेच चान्दीची वस्तु अथवा हिऱ्याचे अलन्कार खरेदी करता येतील.
  13. खरेदी केलेल्या अलन्काराची किंमत,जमा सो न्या पेक्षा जास्त असल्यास फरक आकारला जाईल.
  14. सुवर्णसंपदा योजनेअंतर्गत सोन्याच्या अलन्काराच्या मजुरीवर ६% व हिऱ्याचे अलन्काराच्या मजुरीवर १५% सुट दिली जाईल.
  15. ग्राहकांने सर्व पावत्या जपुन ठेवणे व योजना संपतेवेळी आमच्यक्डे सादर करणे आवश्यक आहे.
  16. ग्राहकांने सर्व पावत्या जपुन ठेवणे व योजना संपतेवेळी आमच्यकडे सादर करणे आवश्यक आहे.
  17. या योजनेत नावनोंदणी करताना ग्राहकाने पॅन कार्डची एक प्रत व एक चालू स्थितीतील छायांकित ओळखपत्र
  18. (लायसन्स ,पासपोर्ट ,आधार कार्ड , मतदान कार्ड ) सादर करणे आवश्यक आहे.
  19. काही कारणास्तव चेक न वट्ल्याने बॅकेने आकारलेले शुल्क तुमच्या जमा रकमेतुन वजा केली जाईल.
  20. योजना संपण्यापूर्वी सहभाग थांबविल्यास रक्कम परत केले जातील . सोने तसेच बोनस मिळणार नाही.
  21. योजनेत बदल करण्याचे , सुधारणा करण्याचे किन्वा रद्द करण्याचे सर्व हक्क बागडे बंधू सराफ अँड सन्स  कडे आहे.