Suvarna Vruddhi An Investment Plans

1.आता मनात येईल तेव्हा सोने खरेदीचे पाउल उचला.
2.कारण सोने घेण्यासाठि सगळी रक्कम एकदम उचलुन देण्याची गरज नाही. दरमहा थोडासा हिस्सा सोन्यात गुंतवा. पहा खिसा हलका न करताहि तुमच्या हातात येईल भरभरुन सोने.
3.या आर्कषक योजनेत सामिल होण्यासाठी तुम्हि करायच फक्त इतकच…………
सुवर्णसंचय भिशि योजनेत तुमचि नावनोंदणी करा. आणि तुमचा ह्प्ता ठरवा.
ठराविक रकमेचे १२ हप्ते जमा करा. १३ व्या हप्त्याचे पैसे आम्ही घालु.तुम्हाला एकमहीन्याचा ह्प्ता मिळणार पुर्णपणे फ्रि!!
१३ महीने पुर्ण झाल्यानंतर तेव्हाच्या दराने घ्या तुमच्या पसंतिचे अलंकार, सोने, चांदी, हिरे सुद्दा!

 

                         

सुवर्णसंचय सुवर्णभिशी योजना 
उदाहरणार्थ : रु. २०००/- मासिक गुंतवणूक 
तुमची गुंतवणूक महिने जमा रक्कम आमचा हिस्सा पूर्ण जमा रक्कम तुमचा फायदा सूट
रु. 2000/- 12 रु. 24000/- रु. 2000/- रु. 26000/- एक महिन्यचा हप्ता फ्री करणावळ वर १०% सूट